जंगलातील एक नंबर लाकडाला "साग" म्हणतात,
सापातील विषारी जातीला "नाग" म्हणतात,
ज्यानी लावली मुघलांची वाट,
त्याला जिजाऊचा "वाघ" म्हणतात....!!!!!
सापातील विषारी जातीला "नाग" म्हणतात,
ज्यानी लावली मुघलांची वाट,
त्याला जिजाऊचा "वाघ" म्हणतात....!!!!!
तलवारी तर सर्वाँच्या हातात होत्या, ताकद तर सर्वाँच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त "मराठा रक्तातच" होती॥!!जय महाराष्ट्!!
शिवराया ची आम्हाला आन आहे
मराठी ही महाराष्ट्र ची शान आहे
जे महाराष्ट्रात राहून मराठी बोलत नाही......
ती महाराष्ट्रातील घाण आहे.
मिञ हे असेच असतात.
पाखरांसारखे कुठूनतरी उडत उडत येतात,
मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात सुख-दु:खांची गाणी गुणगुणतात
आणि एके दिवशी मैञीच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं
मनामध्ये "आठवण" म्हणून ठेऊन
हळूच दुरावतात.......
शिँपल्यात पाणी घालुन समुद्र कधी दाखवता येत नाही,
हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही,
निळ्याभोर गगनाचा अंत कधी होत नाही,
तसेच
नाजुक मैत्रीचा उल्लेख शब्दात मात्र होत नाही..
घडविले बाल शिवबाला
दिली बालपणीच तलवार हाती
अशी आमची आई ती "जिजाऊ" होती
स्वराज्याचे बीज "छत्रपती शिवाजी महाराजां" मध्ये रुजवणाऱ्या
थोर माता "जिजाऊ" ह्यांची आज जयंती! ह्या स्त्री शक्तीला विनम्र अभिवादन!
चित्तात साठवू शिवभुपतीस........
एकच राजे शिवराय माझे
हिंदूंच्या जयघोषात उमलले शिवरायांचे कडे हर हर महादेव म्हणुनी शत्रूवर तुटून पडे शिवशंभूच्या नावाने शत्रूची छाती धडधडे आठवूनी ती वाघनखे अफझलखान ही तडफडे...!!
माझा देव माझा परमेश्वर माझा राजा-!! छत्रपति शिवाजी महाराज !
समुद्राच्या किनाऱ्याची किँमत समजण्यासाठी लाटेचे स्वरुप जवळून पहावं लागतं,
पाण्याची किँमत समजण्यासाठी दुष्काळात जावं लागतं,
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावं लागतं,आणी शिवाजी महाराजाँचा इतिहास समजण्यासाठी "मराठा" असावं लागतं.
॥ जय भवानी जय शिवाजी|
एक होते राजे शिवाजी
भीती नव्हती त्याना जगाची
चिंता नव्हती परिणामान्ची
कारण त्याना साथ भवानी मातेची आणि आई जिजाऊची
त्यांची जात मर्द मराठ्याची
देशात लाट आणली भगव्याची
आणि मुहर्तमेढ रोवली स्वराज्याची
म्हणूनच म्हणतात
"जय भवानी जय शिवाजी"
"एक होते राजे शिवाजी" नाही तर राजे शिवाजी हे आहेत असणार आणि राहणार ते सुद्धा प्रत्येकाच्या हृदयात
आणि एक दिवस ते नक्की जन्म घेणार
No comments:
Post a Comment